Jump to content

अमृत (मासिक)

अमृत हे मराठी भाषेतील मासिक असून ते नाशिक येथून प्रकाशित होते. या मासिकामध्‍ये वेगवेगळ्या विषयांवरील माहितीपूर्ण लेख असतात. हे मासिक, वाचकाचा बौद्धिक स्‍तर एका विशिष्‍ट प्रमाणात वाढविते. मराठीमधील अशा प्रकारच्‍या मासिकांची कमतरता हे मासिक भरून काढते. मराठी माध्‍यमामधून शिकणा-या शालेय विद्यार्थ्‍यांच्‍या बौद्धिक विकासासाठी हे मासिक अतिशय उपयुक्‍त आहे. अमृत मासिकामध्‍ये वेगवेगळ्या स्‍थळांची माहिती, कथा, जनरल नॉलेज, चुटके, ऐतिहासिक व्‍यक्तिमत्त्वांविषयी वर्णने असे अनेक प्रकारचे लेख असतात.

अमृत
प्रकार
भाषा मराठी
प्रकाशक गांवकरी प्रकाशन
पहिला अंक
देश भारत
मुख्यालय नाशिक

अमृत हे रीडर्स डायजेस्टच्या धतीर्वरील मासिक आहे.[]

संदर्भ