Jump to content

अमुन रा

इटलीच्या तोरिनो शहरातील रामेसेस दुसऱ्या बरोर अमुनचा पुतळा

अमुन रा हा प्राचीन इजिप्तमधील एक प्रबळ देव होय. अमुन रा आणि त्याची पत्नी अमॉनेट यांचा उल्लेख इजिप्तमधील जुन्या पिरॅमिडवरील लिखाणात आढळतो.[]

अमुनचा अर्थ गुप्त असा होतो आणि रा हा देव या अर्थाने वापलेला शब्द आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Die Altaegyptischen Pyramidentexte nach den Papierabdrucken und Photographien des Berliner Museums". 1908.
  2. ^ Hart, George (2005). The Routledge Dictionary of Egyptian Gods and Goddesses. Abingdon, England: Routledge. p. 21. ISBN 978-0-415-36116-3.