अमीरबाई कर्नाटकी
अमीरबाई कर्नाटकी (१९०६ – ३ मार्च, १९६५) या एक भारतीय अभिनेत्री/गायिका आणि हिंदी चित्रपटातील पार्श्वगायिका होत्या. त्यांना कन्नड कोकिला असेही म्हणत. महात्मा गांधी त्यांच्या वैष्णव जन तो या गाण्याचे निस्सीम चाहते होते. [१]
अमीरबाई कर्नाटकी यांचा जन्म कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील बिलगी शहरात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. [२] त्यांच्या पाच बहिणींपैकी मोठी बहीण गौहरबाई या प्रसिद्धी होत्या. अमीरबाईंनी मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण केले आणि वयाच्या पंधराव्या वर्षी त्या मुंबईला गेल्या.
संदर्भ
- ^ Ganesh, Deepa (27 February 2015). "She was the love song". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 19 January 2018 रोजी पाहिले.
- ^ Profile of Amirbai Karnataki on womenonrecord.com website Retrieved 4 July 2019
बाह्य दुवे
- कम्प्लीट इंडेक्स टू वर्ल्ड फिल्म (CITWF) वेबसाइटवर अमीरबाई कर्नाटकी फिल्मोग्राफी
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील अमीरबाई कर्नाटकी चे पान (इंग्लिश मजकूर)
, अमीरबाई कर्नाटकी यांची फिल्मोग्राफी