अमित साध
Indian television actor | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जून ५, इ.स. १९७९ बर्मिंगहॅम | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
| |||
अमित साध (जन्म ५ जून १९७९, दिल्ली) हा एक भारतीय अभिनेता आहे जो अनेक चित्रपट आणि दूरचित्रवाणीमधील त्याच्या कामासाठी ओळखला जातो. काय पो छे (२०१३), सुलतान (२०१६) आणि गोल्ड (२०१८) यांसारख्या चित्रपटांमधील अभिनयासाठी तो प्रसिद्ध आहे. अलिकडच्या वर्षांत, तो वेब सीरिजमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध झाला आहे. ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवरील ब्रेथ (२०१८, २०, २२) मध्ये त्याने इन्स्पेक्टर कबीर सावंतची भूमिका केली होती आणि लोकांना त्याचा अभिनय खूप आवडला. ह्यासाठी त्यांनी ड्रामा मालिकेतील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार जिंकला.[१]
नच बलिये १ आणि बिग बॉस १ या रिॲलिटी शोमध्ये तो दिसला. सोनी एंटरटेनमेंट दूरचित्रवाणीवर प्रसारित झालेल्या दुर्गेश नंदिनीमध्ये त्याने क्षितिजची भूमिका केली होती.[२]
पुरस्कार आणि नामांकन
वर्ष | पुरस्कार | श्रेणी | काम | परिणाम | संदर्भ |
---|---|---|---|---|---|
2020 | फिल्मफेर ओटीटी पुरस्कार | सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (पुरुष) (नाटक मालिका) | ब्रेथ: इनटू द शॅडोज | विजयी | [३] [४] |
२०२२ | इंडियन दूरचित्रवाणी अकादमी पुरस्कार | लोकप्रिय अभिनेता - वेब | अव्रोध: द सिज विधीन | नामांकन | [५] |
जीत की झिद | नामांकन | ||||
७ कदम | नामांकन |
संदर्भ
- ^ बुले, रवि (22 January 2021). "Jeet Ki Zid Review: अमित साध ने दिखाया पराक्रम लेकिन लेखक-निर्देशक से हार गई कहानी". ABP News (हिंदी भाषेत). 18 October 2023 रोजी पाहिले.
- ^ Shukla, Stuti (29 July 2020). "'Avrodh' review: Amit Sadh's war drama highlights the incidents leading to Uri surgical strike". WION. 18 October 2023 रोजी पाहिले.
- ^ Raghuvansh, Aakanksha (25 January 2021). "Filmfare OTT Awards 2020: Big Night For Paatal Lok And The Family Man. Complete List Of Winners". NDTV. 18 October 2023 रोजी पाहिले.
- ^ "Winners of the Flyx Filmfare OTT Awards". Filmfare. 19 December 2020. 20 December 2020 रोजी पाहिले.
- ^ "The 21st ITA Awards". www.theita2021.com (इंग्रजी भाषेत). 10 November 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 December 2021 रोजी पाहिले.