Jump to content

अमित रोहिदास

अमित रोहिदास
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव अमित रोहिदास
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक १० मे, १९९३
जन्मस्थानसुंदरगढ जिल्हा, ओडिशा, भारत
खेळ
देशभारत
खेळहॉकी

अमित रोहिदास (१० मे, १९९३:सुंदरगढ जिल्हा, ओडिशा, भारत - ) हा भारतीय हॉकी खेळाडू आहे. याने २०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले