Jump to content

अमित भट्ट

अमित भट्ट
जन्म १९ ऑगस्ट, १९७२ (1972-08-19) (वय: ५२)
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (नाट्य, दूरचित्रवाणी)
भाषा हिंदी, गुजराती
प्रमुख टीव्ही कार्यक्रमतारक मेहता का उल्टा चष्मा

अमित भट्ट (१९ ऑगस्ट, १९७२ - ) हा एक भारतीय अभिनेता आहे. त्याने नाटकांबरोबरच अनेक हिंदी दूरचित्रवाणी मालिकांमधूनही अभिनय केला आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा या हिंदी मालिकेमध्ये जेठालाल चंपकलाल गडा यांचे वडील चंपकलाल जयंतीलाल गडा ही व्यक्तिरेखा त्यांनी साकारली.