Jump to content

अमाय

अमाय
Ama  (Walloon)
नगरपालिका
Place Sainte-Ode
Place Sainte-Ode
Flag of अमायCoat of arms of अमाय
अमाय is located in बेल्जियम
अमाय
अमाय
बेल्जियम मधील स्थान
Location of Amay in the province of Liège
गुणक: 50°33′N 05°19′E / 50.550°N 5.317°E / 50.550; 5.317गुणक: 50°33′N 05°19′E / 50.550°N 5.317°E / 50.550; 5.317
Country Belgium
Community French Community
Region साचा:देश माहिती Wallonia
Province Liège
Arrondissement Huy
सरकार
 • Mayor Jean-Michel Javaux (Ecolo)
 • Governing party/ies Ecolo, MR
क्षेत्रफळ
 • एकूण २७.६६ km (१०.६८ sq mi)
लोकसंख्या
 (2018-01-01)[]
 • एकूण १४,३०५
 • लोकसंख्येची घनताएक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै)
Postal codes
4540
Area codes 085
संकेतस्थळwww.amay.be

अमाय ( French pronunciation: [amɛ]) ही बेल्जियमच्या लीज प्रांतात स्थित वालोनियाची नगरपालिका आहे.

१ जानेवारी २००६ रोजी अमायची एकूण लोकसंख्या अंदाजे १४,२३१ होती. याचे एकूण क्षेत्रफळ २७.६१ चौरस किमी (१०.६६ चौ. मैल). याची लोकसंख्येची घनता ४७६ रहिवासी प्रती चौरस किमी आहे..या नगरपालिकेतून मेयुस नदीचा एक छोटा झरा वाहतो. तो रोमन काळापासून तेथे आहे.

नगरपालिकेत खालील जिल्ह्यांचा समावेश होतो: अमाय, अँपसिन, फ्लोने, जेहे आणि ओम्ब्रेट-रावसा .

महत्वाची ठिकाणे

  • जेहे-बोडेग्नीचा किल्ला, १६व्या शतकातील किल्ला
जुना रोमनेस्क टॉवर (१२वे शतक)

प्रसिद्ध रहिवासी

  • फ्रँकोइस वॉल्थर डी स्लुझ (१६२२-१६८५), गणितज्ञ आणि अमेयचे मठाधिपती
  • झेनोबे ग्राम (१८२४ ते १९०२), डायनॅमोचा शोधकर्ता

संदर्भ

  1. ^ "Wettelijke Bevolking per gemeente op 1 januari 2018". 9 मार्च 2019 रोजी पाहिले.