Jump to content

अमानुष (हिंदी चित्रपट)

अमानुष
दिग्दर्शन शक्ति सामंता
निर्मिती शक्ति सामंता
कथा शक्तिपदा राजगुरु
प्रमुख कलाकारउत्तम कुमार
शर्मिला टगोर
उत्पल दत्त
भाषाहिंदी
प्रदर्शित इ.स. १९७५



अमानुष हा इ.स. १९७५ साली प्रदर्शित झालेला हा एक हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात शर्मिला टगोरउत्तम कुमार यानी काम केले आहे.

कथानक

उल्लेखनीय

या चित्रपटात खालील गाणी आहेत.

  • दिल ऐसा किसीने मेरा
  • घाम की दवा तो प्यार
  • कल के अपने ना जाने
  • ना पूछो कोई हमे
  • नदिया में लहरें नाचे
  • तेरे गालों को चूमूं

पुरस्कार

फिल्मफेअर पुरस्कार

  • सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक - किशोर कुमार (दिल ऐसा किसीने मेरा)‌
  • सर्वोत्तम गीतकार - इंदीवर

बाह्य दुवे