Jump to content

अमला (अभिनेत्री)

अमला
जन्मअमला मुखर्जी
१२ सप्टेंबर, १९६८ (1968-09-12) (वय: ५५)
कोलकाता, पश्चिम बंगाल
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेत्री
कारकीर्दीचा काळ इ.स. १९८६ - ९२
इ.स. २०१२ - चालू
पतीअक्किनेनी नागार्जुन

अमला अक्किनेनी ( १२ सप्टेंबर १९६८) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. तिने आजवर तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड व बॉलिवूड चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. १९८७ साली प्रदर्शित झालेल्या पुष्पक ह्या मूक चित्रपटामध्ये अमलाने कमल हसनसोबत आघाडीची भूमिका केली होती. तिला १९९१ सालच्या उलादक्कम ह्या मल्याळी सिनेमामधील भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील अमला चे पान (इंग्लिश मजकूर)