Jump to content

अमलसाड

अमलसाड
Amalsad
Town
Amalsad
Andheshwar mahadev temple at Amalsad
Nickname(s): 
Amal
लुआ(Lua) त्रुटी विभाग:Location_map मध्ये 502 ओळीत: Unable to find the specified location map definition. Neither "Module:Location map/data/India Gujarat" nor "Template:Location map India Gujarat" exists.
गुणक: 20°48′50.1487″N 72°57′18.9713″E / 20.813930194°N 72.955269806°E / 20.813930194; 72.955269806गुणक: 20°48′50.1487″N 72°57′18.9713″E / 20.813930194°N 72.955269806°E / 20.813930194; 72.955269806
Countryभारत ध्वज India
Stateगुजरात
Districtनवसारी
Founded by Shahed
क्षेत्रफळ
 • एकूण ४,५०० km (१,७०० sq mi)
Area rank 22
 • लोकसंख्येची घनताएक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै)
Languages
Time zone UTC+5:30 (IST)
PIN
396310
Telephone code 02634
Vehicle registration GJ
Nearest city Billimora
संकेतस्थळgujaratindia.com

अमलसाड हे भारताच्या गुजरात राज्यामधील एक गाव आहे. हे नवसारी जिल्याच्या गणदेवी उपजिल्ह्यात आहे. अमलसाड पश्चिम रेल्वेच्या (भारत) मुंबई - वडोदरा मार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे.

अमलसाडला गणदेवी, कचोली आणि बिलिमोरा शहरांजवळ आहे. अमलसाड चिकू व्यापार आणि निर्यातीचे केंद्र आहे. येथे हंगामात एका दिवसात ५ ते ६ टन चिकू विकले जातात.

हे सुद्धा पहा