संपातवाडुगे अमल रोहिता सिल्वा (१२ डिसेंबर, १९६०:मोराटुवा, सिलोन - हयात) हा श्रीलंकाकडून १९८३ ते १९८८ दरम्यान ९ कसोटी आणि २० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने ऑफब्रेक गोलंदाजी करीत असे.