Jump to content

अमल दत्ता

अमल दत्ता (ऑगस्ट १२, इ.स. १९३३) हे बंगाली, भारतीय साम्यवादी नेते होते. ते मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते आहेत. ते सर्वप्रथम इ.स. १९८२ मध्ये पश्चिम बंगाल राज्यातील डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीत लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर त्यांनी इ.स. १९९६ पर्यंत त्याच मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले.