Jump to content

अमरोहा जिल्हा

अमरोहा जिल्हा
उत्तर प्रदेश राज्यातील जिल्हा
अमरोहा जिल्हा चे स्थान
अमरोहा जिल्हा चे स्थान
उत्तर प्रदेश मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यउत्तर प्रदेश
मुख्यालयअमरोहा
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण २,३२१ चौरस किमी (८९६ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १८,३८,७७१ (२०११)
-लोकसंख्या घनता६५० प्रति चौरस किमी (१,७०० /चौ. मैल)
-साक्षरता दर६५.७%
-लिंग गुणोत्तर९०७ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघअमरोहा


अमरोहा (जुने नाव: ज्योतिबा फुले नगर जिल्हा) हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. मोरादाबाद जिल्ह्यापासून वेगळा करून ह्या जिल्ह्याची निर्मिती १९९७ साली मुख्यमंत्री मायावतीने केली. २०१२ साली जिल्ह्याचे नाव ज्योतिबा फुले नगर वरून बदलून अमरोहा असे ठेवले गेले.

बाह्य दुवे