Jump to content

अमरावती लोकसभा मतदारसंघ

अमरावती हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या अमरावती जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ अनुसुचित जातीच्या (एससी) उमेदवारांसाठी राखीव ठेवला गेला आहे.

विधानसभा मतदारसंघ

खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७ - -
दुसरी लोकसभा१९५७-६२ पंजाबराव एस. देशमुख काँग्रेस
तिसरी लोकसभा१९६२-६७ पंजाबराव एस. देशमुख
विमला देशमुख
काँग्रेस
चौथी लोकसभा१९६७-७१ के.जी. देशमुखकाँग्रेस
पाचवी लोकसभा१९७१-७७ के.जी. देशमुखकाँग्रेस
सहावी लोकसभा१९७७-८० नानासाहेब बोंडे काँग्रेस
सातवी लोकसभा१९८०-८४ उषा प्रकाश चौधरी काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा१९८४-८९ उषा प्रकाश चौधरी काँग्रेस(आय)
नववी लोकसभा१९८९-९१ सुदाम देशमुख भारतीय कम्युनिस्ट पक्ष
दहावी लोकसभा१९९१-९६ प्रतिभा देवीसिंह पाटीलभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा१९९६-९८ अनंतराव महादेवअप्पा गुडेशिवसेना
बारावी लोकसभा१९९८-९९ रामकृष्ण सूर्यभान गवई भारतीय रिपब्लिकन पक्ष
तेरावी लोकसभा१९९९-२००४ अनंतराव महादेवअप्पा गुडेशिवसेना
चौदावी लोकसभा२००४-२००९ अनंतराव महादेवअप्पा गुडेशिवसेना
पंधरावी लोकसभा२००९-२०१४ आनंदराव विठोबा अडसूळशिवसेना
सोळावी लोकसभा२०१४-२०१९ आनंदराव विठोबा अडसूळशिवसेना
सतरावी लोकसभा२०१९-२०२४ नवनीत कौर अपक्ष
अठरावी लोकसभा२०२४- बळवंत बसवंत वानखेडे काँग्रेस

निवडणूक निकाल

२०२४ लोकसभा निवडणुका

२०२४ लोकसभा निवडणुक : अमरावती लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय जनता पक्षनवनीत रवी राणा
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसबळवंत बसवंत वानखेडे
बहुजन समाज पक्षसंजयकुमार फत्तेसिंह गाडगे
पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (लोकशाही) अविनाश हरिश्चंद्र धनवटे
रिपब्लिकन सेनाआनंदराज यशवंत आंबेडकर
अखिल भारतीय परिवार पक्ष गणेश नानाजी रामटेके
राष्ट्रीय उलामा परिषद गाझी सादुद्दीन झहीर अहमद
नाकी भारतीय एकता पक्ष दिगंबर वामन भगत
प्रहार जनशक्ती पक्षदिनेश गणेशदास बब
देश जनहित पक्ष नरेंद्र बाबूलाल कठाने
अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉकभाऊराव संपतराव वानखडे
बहुजन भारत पक्ष ॲड. राजू मधुकरराव कलाने
जय विदर्भ पक्ष सुषमा गजानन अवचर
अपक्षडॉ. अनिलकुमार नागबुद्ध
अपक्षअरुण यशवंतराव भगत
अपक्षकिशोर भीमराव लबाडे
अपक्षकिशोर ज्ञानेश्वर तायडे
अपक्षअनंत रामदास इंगळे
अपक्षतारा सुरेश वानखडे
अपक्षप्रभाकर पांडुरंग भाटकर
अपक्षप्रमोद रामकृष्ण चौरपगार
अपक्षॲड. पृथ्वीसम्राट मुकींदराव दीपवंश
अपक्षभरत चंपतराव यंगाड
अपक्षमनोहर कृष्णाजी कुऱ्हाडे
अपक्षज्ञानेश्वर काशीराव मानकर
अपक्षरवी गुणवंतराव वानखडे
अपक्षराजू महादेवराव सोनोणे
अपक्षराजेश तुलसीराम खडे
अपक्षवर्षा भगवंतराव भगत
अपक्षश्रीकृष्ण सखारामजी क्षीरसागर
अपक्षसतीश यशवंतराव गेदाम
अपक्षसुमित्रा साहेबराव गायकवाड
अपक्षसूरज धनराज नाग्डवणे
अपक्षसुरेश पुंडलिक मेश्राम
अपक्षसोनाली संजय मेश्राम
अपक्षसंदीप बाबूलाल मेश्राम
अपक्षहिम्मत भीमराव ढोले
नोटा‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

२००९ लोकसभा निवडणुका

सामान्य मतदान २००९: अमरावती
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेनाआनंदराव विठोबा अडसूळ३,१४,२८६ ४३.११
भारतीय रिपब्लिकन पक्षराजेंद्र रामकृष्ण गवई २,५२,५७० ३४.६४
अपक्षराजीव गुलाबराव जामठे ६४,४३८ ८.८४
बसपागंगाधर गाडे४१,७७५ ५.७३
अपक्षमुकुंद विठ्ठलराव खैरे १५,९१२ २.१८
रिपब्लिकन पक्ष (खोरिप) गोपीचंद सूर्यभान मेश्राम ५,१५३ ०.७१
आसाम युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट ममता विनायक कांदळकर ४,२२६ ०.५८
अपक्षअमोल देवीदासराव जाधव ३,४९५ ०.४८
अपक्षराजु सोनोने ३,३१९ ०.४६
भारिप बहुजन महासंघहेमंतकुमार माहुरे ३,१९५ ०.४४
अपक्षभाऊराव श्रीराम छपने ३,०२९ ०.४२
क्रांतिकारी जय हिंद सेना केशव दशरथ वानखेडे ३,००४ ०.४१
भारतीय मुस्लिम लीग मनोहर दौलतराव बारसे २,७१६ ०.३७
अपक्षमिथुन गायकवाड २,५६० ०.३५
बहुमत
मतदान
शिवसेना पक्षाने विजय राखलाबदलाव


२०१४ लोकसभा निवडणुका

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
आम आदमी पार्टी भावना वासनिक
बसपागुणवंत देवपारे
शिवसेनाआनंदराव विठोबा अडसूळ
भारतीय रिपब्लिकन पक्षराजेंद्र रामकृष्ण गवई
राष्ट्रवादीनवनीत कौर
बहुमत
मतदान

हे सुद्धा पहा

संदर्भ व नोंदी

बाह्य दुवे