अमरसिंह चौधरी (३१ जुलै, इ.स. १९४१:सुरत, गुजरात, भारत - १५ ऑगस्ट, इ.स. २००४:अमदावाद, गुजरात, भारत) हे गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते.