Jump to content

अमरजितसिंग संधो

अमरजितसिंग संधो हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि पंजाबच्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत. ते पंजाबच्या रुपनगर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते ५८,९९४ च्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.