Jump to content

अमर सिंग (क्रिकेट खेळाडू)

अमरसिंग लोढा
चित्र:Amar Singh of India.jpg
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
लढाभाई नकुम अमर सिंग
जन्म ४ डिसेंबर १९१० (1910-12-04)
राजकोट, गुजरात, ब्रिटिश भारत
मृत्यु २१ मे, १९४० (वय २९)
जामनगर, गुजरात, ब्रिटिश भारत
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
गोलंदाजीची पद्धत उजवा हाताने जलद-मध्यम
भूमिका अष्टपैलू
संबंधलढा रामजी (भाऊ)
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
कसोटी पदार्पण (कॅप १) २५ जून १९३२ वि इंग्लंड
शेवटची कसोटी १५ ऑगस्ट १९३६ वि इंग्लंड
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धाकसोटीप्रथम श्रेणी
सामने९२
धावा२९२३,३४४
फलंदाजीची सरासरी२२.४६२४.२३
शतके/अर्धशतके०/१५/१८
सर्वोच्च धावसंख्या५११४०*
चेंडू२,१८२२३,६८९
बळी२८५०६
गोलंदाजीची सरासरी३०.६४१८.३५
एका डावात ५ बळी४२
एका सामन्यात १० बळी१४
सर्वोत्तम गोलंदाजी७/८६८/२३
झेल/यष्टीचीत३/–७७/–
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, ९ मे २०२०

लढाभाई नकुम अमर सिंग Amar_Singh.ogg pronunciation (४ डिसेंबर १९१० - २१ मे १९४०) हे भारतीय कसोटी क्रिकेट खेळाडू होते.[] उजव्या हाताचा वेगवान मध्यम गोलंदाज आणि प्रभावी खालच्या फळीतील फलंदाज, अमरसिंग लढा दुसऱ्या महायुद्धापूर्वी भारतासाठी सात कसोटी खेळले. या कारकीर्दीत त्याने २८ विकेट घेतल्या. तो पहिला भारतीय वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू आणि कसोटी कॅप मिळवणारा पहिला भारतीय होता. त्याने भारताच्या पहिल्या कसोटीत कसोटी क्रिकेटमधील भारताचे पहिले अर्धशतकही झळकावले.

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३२. अमरसिंग (उभे, उजवी कडून पाचवे).

कारकीर्द

आंतररष्ट्रीय सामने

कसोटी सामने

आंतररष्ट्रीय कसोटी कारकीर्द १९३२-१९३६
सामना क्र. डाव धावा बळी विरुद्ध दिनांक नोंदी
५६इंग्लंडचा ध्वज इंग्लंड२५ जून १९३२पहिला सामना आणि पहिले अर्धशतक
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड१५ डिसेंबर १९३३
२८इंग्लंडचा ध्वज इंग्लंड५ जानेवारी १९३४
६४इंग्लंडचा ध्वज इंग्लंड१० फेब्रुवारी १९३४पहिले ५ बळी घेतले
१९इंग्लंडचा ध्वज इंग्लंड२७ जून १९३६
७५इंग्लंडचा ध्वज इंग्लंड२५ जुलै १९३६पहिले ५ बळी घेतले
४९इंग्लंडचा ध्वज इंग्लंड१५ ऑगस्ट १९३६पहिले ५ बळी घेतले

संदर्भ

  1. ^ "Amar Singh". ESPNcricinfo. 9 May 2020 रोजी पाहिले.
भारतचा ध्वज भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.