अमर ओक
अमर ओक | |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | संगीतकार |
वाद्ये | बासरी |
संकेतस्थळ | http://www.amaroak.com |
अमर ओक एक भारतीय शास्त्रीय बासरीवादक आहेत. झी मराठी वरील सा रे ग म प मराठी सिंगिंग रिॲलिटी शोमधून तो प्रसिद्ध आहे. तो एक व्यावसायिक शो "अमर बन्सी" देखील करतो जो त्याच्या बासरी वादनावर आधारित आहे.