अमनोरा पार्क टाउन
अमनोरा पार्क टाउन | |
---|---|
Amanora | |
बांधकाम | |
व्यवस्थापन | The City Corporation Limited |
अमनोरा पार्क टाऊन हा हडपसर, पुणे येथील निवासी टाउनशिप प्रकल्प आहे. हा प्रकल्प सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडने विकसित केला आहे. ४०० एकर जागेवर हा प्रकल्प बांधला असून यात सांडपाणी व्यवस्थापन प्रणाली आणि स्वतंत्र पॉवर ग्रीड सुविधा आहेत.
टाऊनशिप प्रकल्प महाराष्ट्र सरकारच्या विशेष टाऊनशिप धोरणांतर्गत येतो.
अमानोरा चेंबर्स, एकापेक्षा जास्त स्टार्ट-अप्स आणि कार्यालयांसाठी एक जंक्चर, अमानोरा टाउनशिपचा एक भाग आहे.