Jump to content

अमनी खुर्द

  ?अमनी खुर्द

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरमहागांव
जिल्हायवतमाळ जिल्हा
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

अमनी खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील महागांव तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव विविध गोष्टी करीता प्रसिद्ध आहे , विविध जाती धर्माचे लोक इथे राहतात , आमनी मधील महादेव मंदिर हे जवळ पासच्या गावामध्ये प्रसिद्ध आहे. या गावाचा एक इतिहसिक दबदबा आहे, तसेच आमणी हे गाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर , विश्वशंती बौद्ध विहार यासाठी देखील प्रसिद्ध आहे..[]

भौगोलिक स्थान

हवामान

येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.

इतिहास

आमणी ( खुर्द ) हे गाव महागाव तालुक्यातील एक विशिष्ठ गाव आहे , महागाव वरून हे १.५ कीमी अंतरावर आहे, जवळपास १०० वर्षा पूर्वी हे गाव अस्तित्वात आले , त्या वेळेस याचे नाव अमान पुर असे होते , अमान = अतिशय शेतीप्रदन गाव, पूर = जवळ ओढा असल्याने पाव-साळ्यात पूर यायचा .[]

नंतर नाव बदलण्यात आले ,

प्रसिद्ध धार्मिक स्थळे

विश्वशांती बौद्ध विहार , हनुमान मंदिर , महादेव मंदिर , संत सेवालाल महाराज मंदिर , सामकी माता मंदिर , हे विविध धार्मिक स्थळे आमणी ( खुर्द ) मध्ये प्रसिद्ध आहेत.. []

नागरी सुविधा

ग्रामपंचायत आमणी ( खुर्द ) हे दोन भागात विभागली आहे , १. जनुना २. आमणी ( खुर्द ) . []

गावामध्ये फार चांगल्या सुविधा उपलब्ध नाहीत , यांची खूप आवश्यकता आहे

जवळपासची गावे

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  1. ^ आमनी (खुर्द)
  2. ^ हे
  3. ^ आमणी ( खुर्द )
  4. ^