Jump to content

अमनजोत कौर

अमनजोत भूपिंदर कौर (१ जानेवारी, २०००:मोहाली, पंजाब, भारत - ) ही भारतचा ध्वज भारत महिला क्रिकेट संघाकडून २ टी२० सामने खेळलेली भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी आणि फलंदाजी करते. अमनजोत आहे पंजाबकडून देशांतर्गत क्रिकेट खेळते. यापूर्वी ती चंदीगडसाठी खेळत असे. [] [] []

संदर्भ

  1. ^ "Amanjot Kaur". ESPN Cricinfo. 24 January 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "Player Profile: Amanjot Kaur". CricketArchive. 25 January 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "Amanjot Kaur's dream debut in India win". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2023-01-20. 2023-01-25 रोजी पाहिले.