अमन सिद्दिकी
अमन सिद्दिकी | |
---|---|
जन्म | अमन सिद्दिकी |
कार्यक्षेत्र | अभिनेता |
अमन सिद्दीकी हा एक भारतीय चित्रपट अभिनेता आहे, जो बॉलीवूडमधील त्याच्या कामासाठी प्रसिद्ध आहे. अमनने विवेक शर्माच्या 'भूतनाथ' या हॉरर कॉमेडी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले, ज्यात अमिताभ बच्चन आणि जुही चावला यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
प्रमुख चित्रपट
- भूतनाथ
- शिवालिक