Jump to content

अमन वर्मा

अमन वर्मा
जन्म ११ ऑक्टोबर, १९७१ (1971-10-11) (वय: ५२)
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९८७ - चालू

अमन वर्मा ( ११ ऑक्टोबर १९७१) हा एक भारतीय अभिनेता आहे. तो प्रामुख्याने हिंदी चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कामे करतो. अमन वर्माने २००१ ते २००४ दरम्यान स्टार प्लसवरील खुल जा सिमसिम ह्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले होते. तसेच तो मिनी माथुरसोबत इंडियन आयडॉल कार्यक्रमाच्या पहिल्या व दुसऱ्या हंगामाचा सुत्रसंचालक होता.

अमन वर्माने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये लहान मोठ्या भूमिका केल्या आहेत.

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील अमन वर्मा चे पान (इंग्लिश मजकूर)