अमजद खान (क्रिकेट खेळाडू)
अमजद खान (१४ ऑक्टोबर, १९८०:कोपनहेगन, डेन्मार्क - हयात) हा इंग्लंडकडून २००९ मध्ये १ कसोटी आणि १ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. तर २०२१ पासून तो डेन्मार्ककडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो.