Jump to content

अभ्रक

अभ्रक हे एक सिलिकेट खनिज आहे. अभ्रकाचे  सर्वाधिक उत्पादन भारतात होते. अभ्रक भारतात झारखंड आणि बिहार या राज्यात आढळते.  अभ्रकाच्या खाणी प्रामुख्याने झारखंड आणि बिहार या दोन राज्यात आहेत. इलेक्ट्रिक  विद्युत उपकरणे , सौदर्य प्रसाधने  आणि रंगाच्या  उत्पादनांमध्ये अभ्रकाचा उपयोग होतो.