अभिषेक वर्मा
अभिषेक वर्मा (जन्म १ ऑगस्ट १९८९) हा एक भारतीय नेमबाज आहे. २०१९ बीजिंगमध्ये त्याने पुरुषांच्या १० मीटर एर पिस्तूल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकले. २०१८ मध्ये जकार्ता पालेमबंग येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने पुरुषांच्या १० मीटर एर पिस्तूल स्पर्धेमध्ये कांस्यपदक जिंकले. [१] वर्मा तोक्यो ऑलिम्पिक २०२० मध्ये सहभागी झाला आहे.[२] वर्मा सध्या १० मीटर एर पिस्तूल प्रकारात जगात पहिल्या क्रमांकावर आहे.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Asian Games 2018, Day 3 Highlights: Shooters Boost Medal Tally, Historic Sepak Takraw Bronze | Asian Games News". NDTVSports.com (इंग्रजी भाषेत). 2021-07-23 रोजी पाहिले.
- ^ "Maintaining form, focus till next year's Olympics a challenge, but I am prepared: Abhishek Verma". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2020-04-04. 2021-07-23 रोजी पाहिले.