Jump to content

अभिषेक अग्रवाल

अभिषेक अग्रवाल (१३ एप्रिल, १९९८:रायगड, छत्तीसगड -) हा एक भारतीय अभिनेता आहे जो आयलँड सिटी, सिलेक्शन डे, ताजमहल १९९८, जीनियस आणि गुजरात ११ सारख्या चित्रपटांमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे[][].

मागील जीवन आणि शिक्षण

अग्रवालने आपल्या मॉडेलिंग कारकीर्दीची सुरुवात २०१७ मध्ये भारतात केली होती. २०१९ मध्ये तो अभिनयाच्या अभ्यासासाठी युनायटेड किंगडमला गेला. त्यानी मुंबईच्या नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून स्नातक पदवी मिळविली. पुढे त्यानी लंडनच्या वेस्टमिन्स्टर विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले[].

अभिनय कारकीर्द

२०१५ साली अभिषेकने बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये डेब्यू -आयलँड सिटी चित्रपटातून बाल कलाकार म्हणून पदार्पण केले जेथे त्याने स्टीफनची भूमिका साकारली. २०१८ मध्ये त्याने जीनियस या चित्रपटात काम केले. त्याच वर्षी तो नेटिफ्लिक्स ची मालिका - सिलेक्शन डे मध्ये काम केले . वर्ष २०१९ मध्ये त्यानी अर्जुन पटियाला आणि गुजरात ११ चित्रपट केले. २०२० मध्ये तो ताजमहाल १९९८ मध्ये आणि आर्या नावाच्या वेबसिरीजमध्ये दिसला[][].

चित्रपट

चित्रपट वर्ष भूमिका
आयलँड सिटी २०१५ स्टीफन
रेवा २०१८ अभि
जीनियस २०१८ हिमांशू
सिलेक्शन डे २०१८ आदित्य
अर्जुन पटियाला २०१९ राजेश
गुजरात ११ २०१९ ऋषी
ताजमहल १९८९ २०२० यश

बाह्य दुवे

अभिषेक अग्रवाल आयएमडीबीवर

संदर्भ

  1. ^ "Abhishek Agrawal spotted training with famous Bollywood actor Varun Dhawan at Bodyscupltor gym Juhu, Mumbai". mid-day (इंग्रजी भाषेत). 2020-04-07. 2020-11-28 रोजी पाहिले.
  2. ^ "FASHION MODEL & ADVOCATE OF HEALTHY LIFESTYLE, ABHISHEK AGRAWAL, IS A PERFORMER IN FRONT OF AS WELL AS BEHIND A CAMERA". Vents Magazine (इंग्रजी भाषेत). 2020-06-04. 2020-11-28 रोजी पाहिले.
  3. ^ Alibabic, Lana (2020-06-29). "Fitness and Modeling Work Together to Create Superstars". EDM Chicago (इंग्रजी भाषेत). 2020-11-28 रोजी पाहिले.
  4. ^ "Model Abhishek Agrawal Inspires Fans To Stay Fit & Make The Most Of The Quarantine". in.style.yahoo.com (इंग्रजी भाषेत). 2020-11-28 रोजी पाहिले.
  5. ^ "Abhishek Agrawal is breaking stereotypes and is a fitness enthusiast with the sky as the limit". in.style.yahoo.com (इंग्रजी भाषेत). 2020-11-28 रोजी पाहिले.