अभियंता दिन
अभियंता दिन हा दिवस बऱ्याच देशांमध्ये पाळला जातो.
आर्जेन्टिना मध्ये अभियंता दिन
आर्जेन्टिना मध्ये १५ जून रोजी अभियंता दिन पाळला जातो. १५ जून, १८७० रोजी लुईस हुर्गो आर्जेन्टिना मधील पहीला अभियंता झाला.
कोलंबिया मध्ये अभियंता दिन
कोलंबिया मध्ये ऑगस्ट १७ रोजी अभियंता दिन पाळला जातो.
भारता मध्ये अभियंता दिन
In India, Engineer's day is celebrated on September 15. This day is celebrated in the honor of मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या (1861-1962), who was a notable Indian engineer, scholar, statesman and the Diwan of Mysore during 1912 to 1919. Internationally recognised for his genius in harnessing water resources, he was responsible for successful design and construction of several river dams, bridges and implementing irrigation and drinking water schemes all over India.
He served as the dewan of Mysore State and was considered to be the architect of the all-round development of Karnataka.
Among his most successful projects are the design and construction of the K.R. Sagar dam and its adjoining Brindavan Gardens, turn-around of the Bhadravati Iron and Steel Works, setting up of the Mysore Sandalwood Oil Factory and the founding of the Bank of Mysore.
इराण मध्ये अभियंता दिन
इराण मध्ये फेब्रुवारी २४ रोजी अभियंता दिन पाळला जातो. हा दिवस इराणी शास्त्रज्ञ व तत्वज्ञ नसीर अल् दिन अल् तुसी याच्या स्मरणार्थ पाळला जातो.[१]
मेक्सिको मध्ये अभियंता दिन
मेक्सिको मध्ये जुलै १ रोजी अभियंता दिन पाळला जातो.[२]
संदर्भ
- ^ "संग्रहित प्रत". 2006-02-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-09-15 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". 2011-06-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-09-15 रोजी पाहिले.