Jump to content

अभिमान (हिंदी चित्रपट)

अभिमान
दिग्दर्शन ऋषिकेश मुखर्जी
निर्मिती सुशिला कामत
प्रमुख कलाकारअमिताभ बच्चन
जया बच्चन
असरानी
ए.के. हंगल
संगीत सचिन देव बर्मन
पार्श्वगायनकिशोर कुमार, लता मंगेशकर
देशभारत
भाषाहिंदी
प्रदर्शित २७ जुलै १९७३


अभिमान हा १९७३ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. अमिताभ बच्चनजया बच्चनची प्रमुख भूमिका असलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन ऋषिकेश मुखर्जी ह्यांनी केले होते. ह्या चित्रपटाचे संगीत प्रचंड गाजले.

पुरस्कार

फिल्मफेअर पुरस्कार

  • सर्वोत्तम अभिनेत्री - जया बच्चन
  • सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक - सचिन देव बर्मन

बाह्य दुवे