Jump to content

अभिमन्यू मिथुन

अभिमन्यू मिथुन
भारत
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नावअभिमन्यू मिथुन
जन्म२५ ऑक्टोबर, १९८९ (1989-10-25) (वय: ३४)
बंगलोर,भारत
उंची६ फु २ इं (१.८८ मी)
विशेषतागोलंदाज
फलंदाजीची पद्धतउजखोरा
गोलंदाजीची पद्धतउजव्या हाताने जलद-मध्यम
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्षसंघ
२००८– कर्नाटक
२००९- सद्य रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
कारकिर्दी माहिती
ए.सा.प्र.श्रे.लि.अ.टि२०
सामने १० १०
धावा २४ ९५ ३८
फलंदाजीची सरासरी २४.०० १३.५७ ७.६० ०.००
शतके/अर्धशतके ०/० ०/० ०/० ०/०
सर्वोच्च धावसंख्या २४ ३९* २४
चेंडू ४८ २०१७ ४७४ ४२
बळी ५२
गोलंदाजीची सरासरी २३.२६ ५१.१२
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी n/a n/a n/a
सर्वोत्तम गोलंदाजी ०/६३ ६/७१ २/२९ ०/५
झेल/यष्टीचीत ०/– १/– ०/– ०/–

३० मार्च, इ.स. २०१०
दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)

अभिमन्यू मिथुन (कन्नड: ಅಭಿಮನ್ಯು ಮಿಥುನ್; २५ ऑक्टोबर १९८९, बंगळूर) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. कर्नाटकाकडून ६१ प्रथम श्रेणीचे सामने खेळणाऱ्या मिथुनने आजवर भारताकडून ४ कसोटी सामन्यांमध्ये सहभाग घेतला आहे. २०१५ च्या हंगामामध्ये मिथुन भारतीय प्रीमियर लीगच्या मुंबई इंडियन्स संघाकडून खेळला होता.

बाह्य दुवे