Jump to content

अभिमन्यू इस्वरन

अभिमन्यू इस्वरन (६ सप्टेंबर, १९९५:देहरादून, भारत - हयात) हा भारतचा ध्वज भारतचा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करतो. भारतीय स्थानिक क्रिकेट मध्ये अभिमन्यू बंगालकडून खेळतो.