Jump to content

अभिधम्मपिटक

त्रिपिटक
विनयपिटकसुत्तपिटक • •अभिधम्मपिटक


अभिधम्मपिटक हा प्रमुख बौद्ध ग्रंथ त्रिपिटकाचा एक भाग आहे. सुत्तपिटकातील विषय प्रश्नोत्तराच्या रूपाने दिले आहेत. सुत्तपिटक आणि अभिधम्मपिटक या दोन्ही ग्रंथाचे विषय एकच आहेत. या दोन ग्रंथात फरक इतकाच आहे की, अभिधम्मपिटकातील ग्रंथाची माहिती अधिक सविस्तर, रुक्ष व पांडित्यपूर्ण आहे. अभिधम्म म्हणजे सर्वश्रेष्ठ किंवा धर्माची श्रेष्ठ तत्वे होत. अभिधम्मपिटकात एकंदर सात ग्रंथ मोडतात.
अभिधम्मपिटकात प्रामुख्याने सात ग्रंथांचा समावेश आहे.
१. धम्मसंगणि
२. विभंग
३. धातुकथा
४. पुग्गलपञती
५. कथावत्थु
६. यमक
७. पट्ठान

विविध भाषेत नाव
अभिधम्मपिटक
इंग्रजी higher teaching,
meta-teaching
पालीअभिधम्म
संस्कृतअभिधर्म
बंगालीঅভিধর্ম্ম
ôbhidhôrmmô
बर्मी साचा:My
(साचा:IPA-my)
चीनी阿毗達磨(T) / 阿毗达磨(S)
(pinyin: āpídámó)
जपानी阿毘達磨
(rōmaji: abidatsuma)
ख्मेरអភិធម្ម (aphitam)
कोरियन아비달마
(RR: abidalma)
सिंहलाඅභිධර්ම
(abhidharma)
तिबेटीसाचा:Bo (Bon)
थाईอภิธรรม (apitam)
व्हियेतनामीA-tì-đạt-ma, Vi Diệu Pháp

बौद्ध धर्म