अभिज्ञा भावे
अभिज्ञा भावे | |
---|---|
जन्म | १३ मार्च, १९८९ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा | अभिनेत्री |
प्रसिद्ध कामे | खुलता कळी खुलेना, तुला पाहते रे, तू तेव्हा तशी |
धर्म | हिंदू |
जोडीदार | मेहुल पै |
अभिज्ञा भावे (१३ मार्च १९८९) एक भारतीय अभिनेत्री आहे, जी मराठी दूरचित्रवाणी आणि चित्रपटात काम करते. तिने २०१४ मध्ये लगोरी - मैत्री रिटर्न्समधून पदार्पण केले. तिने २०१६ मध्ये खुलता कळी खुलेना मध्ये मोनिकाची भूमिका साकारली होती. तुला पाहते रे मध्ये ती मायराच्या भूमिकेत दिसली होती. सध्या ती तू तेव्हा तशी या मालिकेत पुष्पवल्लीच्या भूमिकेत दिसत आहे.
मालिका
- लगोरी मैत्री रिटर्न्स
- खुलता कळी खुलेना
- तुला पाहते रे
- चला हवा येऊ द्या
- रंग माझा वेगळा
- बावरा दिल
- तू तेव्हा तशी