Jump to content

अभिजीत चव्हाण

अभिजित चव्हाण हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते आहेत.

मराठी नाटके

  • उंच माझा झोका गं
  • कुछ मीठा हो जाय (अभिजित चव्हाण यांच्या पाच भूमिका असलेले मराठी नाटक. लेखक - अंबर हडप, अभिजित गुरू, आशिष पाथरे, गणेश पंडित आणि शिरीष लाटकर; दिग्दर्शक - गणेश पंडित)
  • गांधी आंबेडकर (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका) (नाटकाचे दिग्दर्शक - प्रफुल्लचंद्र दिघे)
  • चारचौघी
  • यदाकदाचित

मराठी चित्रपट

  • रॉकी हॅंडसम (भूमिकेतले नाव - फ्रान्सिस; दिग्दर्शक - निशिकांत कामत)
  • व्हेंटिलेटर (दिग्दर्शक - राजेश म्हापूसकर)

दूरचित्रवाणी मालिका

  • अकबर बिरबल (बिग मॅजिक वाहिनीवरील हिंदी मालिका; भूमिकेतले नाव अकबर)
  • आंबटगोड
  • कॉमेडीची बुलेट ट्रेन