Jump to content

अभिजात चित्रकला

ज्या कला प्रमाणित नियमांच्या चौकटीत बांधलेल्या असतात,त्या कलांना " अभिजात चित्रकला " असे म्हणतात.प्राचीन भारतात अशा ६४ अभिजात कलांचा उल्लेख " आलेख्यम " किंवा " आलेख विद्या " या नावाने केलेला आहे.आलेख विद्येची म्हणजेच अभिजात चित्रकलेची षडांगे म्हणजेच सहा पैलू आहेत.आकार,प्रमाणबद्धता,भावप्रदर्शन,सौंदर्याचा स्पर्श, सादृश्यता व रंगाचे आयोजन यांचा या षडांगात समावेश होतो . जैन धर्मीयांच्या आगमग्रंथात आणि पुराणांमध्ये मंदिरांच्या बांधणीच्या संदर्भात अभिजात चित्रकलेचा विचारही मांडला गेला आहे.

संदर्भ

[][]

  1. ^ चित्रकला
  2. ^ Classical painting