Jump to content

अभिचालित्र

अभिचालित्र (इंग्लिश: Relay, रिले) अल्प विद्युत् शक्तीचा उपयोग करून मोठ्या शक्तीच्या विद्युत् मंडलात पाहिजे तसा बदल घडवून आणणारे विद्युत् साधन होय.हे एक प्रकारचे स्वीच आहे.