Jump to content

अभय अष्टेकर

अभय अष्टेकर
पूर्ण नावअभय वसंत अष्टेकर
जन्मजुलै ५, १९४९
निवासस्थानअमेरिकेची संयुक्त संस्थाने
कार्यसंस्थासीराक्युस विद्यापीठ
पेन्सिल्वेनिया स्टेट यूनिवर्सिटी
प्रशिक्षणशिकागो विद्यापीठ
डॉक्टरेटचे मार्गदर्शकरॉबर्ट गेरॉश

अभय अष्टेकर (५ जुलै, १९४९) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आहेत. ते पेन्सिल्वेनिया स्टेट यूनिवर्सिटी येथे एबर्ली प्रोफेसर ऑफ फिजिक्सगुरुत्वाकर्षण भौतिकी व भूमिति संसथान (Institute for Gravitation Physics and Geometry) चे संचालक म्हणुन कार्यरत आहेत. ते लूप क्वांटम ग्राविटी व लूप क्वांटम कोस्मोलोजी या सिद्धान्तांचे जनक मानले जातात.[ संदर्भ हवा ] विशेषतः विषयी त्यांचे संशोधन नावाजले गेले आहे. [ संदर्भ हवा ]

अष्टेकर यांनी त्यांचे विद्यापिठीय शिक्षण भारतात पूर्ण केले. पुढे त्यांनी १९७४ साली शिकागो विद्यापीठ येथे रॉबर्ट गेरॉश यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरेट (Ph. D.) पूर्ण केली.