अब्राहम पियेनार
अब्राहम जॅकोबस पियेनार(१२ डिसेंबर १९८९) हा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू आहे. तो प्रथम दर्ज्यांच्या सामन्यांमध्ये खेळतो. तो नाईट्स क्रिकेट संघाकडून खेळतो. त्याला 'ओबस पियेनार' म्हणूनही ओळखल्या जाते.[१]
संदर्भ
- ^ "ओबस पियेनार (इंग्रजी मजकूर)". ESPN Cricinfo. 5 November 2015 रोजी पाहिले.