Jump to content

अब्देलकादेर घेझ्झाल

अब्देलकादेर घेझ्झाल

अब्देलकादेर घेझ्झाल (अरबी: عبد القادر غزال; ५ डिसेंबर १९८४, ल्यों, फ्रान्स) हा एक अल्जीरियन फुटबॉलपटू आहे. इटलीमधील पार्मा एफ.सी. ह्या फुटबॉल क्लबकडून खेळणारा घेझ्झाल अल्जीरिया संघामधील एक विद्यमान खेळाडू आहे.

बाह्य दुवे