Jump to content

अब्देल फताह एल-सिसी

अब्देल फताह एल-सिसी

इजिप्त ध्वज इजिप्तचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
३० जून २०१२
मागील मोहमद मोर्सी

जन्म १९ नोव्हेंबर, १९५४ (1954-11-19) (वय: ६९)
कैरो, इजिप्त
धर्म सुन्नी इस्लाम

अब्देल फताह सईद हुसेन खालिल एल-सिसी (अरबी: عبد الفتاح سعيد حسين خليل السيسي, १९ नोव्हेंबर १९५४) हा इजिप्त देशाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष व माजी संरक्षणमंत्री व लष्करप्रमुख आहे. जून २०१३ मधील राष्ट्राध्यक्ष मोहमद मोर्सीच्या विरोधातील लष्करी बंडामध्ये एल-सिसीचा मोठा सहभाग होता. मार्च २०१४ मध्ये एल-सिसीने लष्करामधून राजीनामा दिला व मे २०१४ मधील अध्यक्षीय निवडणुकीमध्ये विजय मिळवला.

बाह्य दुवे