अब्दुल्ला यामीन
अब्दुल्ला यामीन | |
मालदीवचा ६वा राष्ट्राध्यक्ष | |
विद्यमान | |
पदग्रहण १७ नोव्हेंबर २०१३ | |
मागील | मोहम्मद वाहीद हसन |
---|---|
जन्म | २१ मे, १९५९ माले, मालदीव |
राजकीय पक्ष | मालदीव प्रगतीवादी पक्ष |
गुरुकुल | बैरूत अमेरिकन विद्यापीठ |
धर्म | इस्लाम |
अब्दुल्ला यामीन अब्दुल गायूम (दिवेही: އަބްދުﷲ ޔާމީން އަބްދުލް ގައްޔޫމް; २१ मे १९५९) हा मालदीव देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. तो नोव्हेंबर २०१३ पासून राष्ट्राध्यक्षपदावर आहे.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2015-09-20 at the Wayback Machine.