Jump to content

अब्दुलअझीझ

अब्दुल अझीझ (ऑट्टोमन तुर्की:عبد العزيز; ९/१८ फेब्रुवारी, इ.स. १८३० - ४ जून, इ.स. १८७६) हा ऑट्टोमन साम्राज्याचा ३२वा सुलतान होता. हा २५ जून, इ.स. १८६१ ते ३० मे, इ.स. १८७६ दरम्यान सत्तेवर होता.