Jump to content

अब्दुल सलाम आरिफ

अब्दुल सलाम आरिफ किंवा 'अब्दुल सलाम मोहम्मद आरिफ अल-जुमैली' (२१ मार्च १९२१ -म्रुत्यू: १३ एप्रिल १९६६) हे १९६३ पासून इराकचे राष्ट्राध्यक्ष होते आणि १९६६ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. १४ जुलै क्रांतीमध्ये त्यांनी एक प्रमुख भूमिका बजावली, ज्यामध्ये १४ जुलै १९५८ रोजी हशेमित राजेशाही उलथवून टाकण्यात आली.