Jump to content

अब्दुल रहिम अयेव

अब्दुल रहिम अयेव (Abdul Rahim Ayew; १६ एप्रिल १९८८ (1988-04-16)) उर्फ इब्राहिम अयेव हा घानाचा एक फुटबॉल खेळाडू आहे. २००७ सालापासून घाना राष्ट्रीय संघाचा भाग असलेला अयेव आजवर २०१० फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये घानासाठी खेळला आहे.

आंद्रे अयेव व जॉर्डन अयेव हे घाना राष्ट्रीय संघामधील फुटबॉल खेळाडू इब्राहिम अयेवचे सख्खे भाऊ आहेत.

बाह्य दुवे