Jump to content

अब्दुल कारदार

अब्दुल हफीझ कारदार (उर्दू:عبد الحفیظ کاردار ) (जानेवारी १७, इ.स. १९२५ - एप्रिल २१, इ.स. १९९६) हा भारतचा ध्वज भारत तसेच पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता.