Jump to content

अबु धाबी ग्रांप्री

संयुक्त अरब अमिराती अबु धाबी ग्रांप्री

यास मरिना सर्किट
अबु धाबी,संयुक्त अरब अमिराती
शर्यतीची माहिती.
पहिली शर्यत २००९
सर्वाधिक विजय (चालक)युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन (५)
सर्वाधिक विजय (संघ)जर्मनी मर्सिडीज-बेंझ (६)
सर्किटची लांबी ५.५५४ कि.मी. (३.४५१ मैल)
शर्यत लांबी ३०५.३५५ कि.मी. (१८९.७३९ मैल)
फेऱ्या ५५


अबु धाबी ग्रांप्री (इंग्लिश: Abu Dhabi Grand Prix) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत संयुक्त अरब अमिराती देशाच्या अबु धाबी शहरामधील यास मरिना सर्किट ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते.[]

सर्किट

यास मरिना सर्किट

विजेते

वारंवार विजेते चालक

एकूण विजय चालक शर्यत
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन२०११, २०१४, २०१६, २०१८, २०१९
जर्मनी सेबास्टियान फेटेल२००९, २०१०, २०१३

वारंवार विजेते कारनिर्माता

एकूण विजय विजेता कारनिर्माता शर्यत
जर्मनी मर्सिडीज-बेंझ२०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१८, २०१९
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग२००९, २०१०, २०१३

वारंवार विजेते इंजिन निर्माता

एकूण विजय विजेता इंजिन निर्माता शर्यत
जर्मनी मर्सिडीज-बेंझ२०११, २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१८, २०१९
फ्रान्स रेनोल्ट एफ१२००९, २०१०, २०१२, २०१३

हंगामानुसार विजेते

हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
२००९जर्मनी सेबास्टियान फेटेलरेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ यास मरिना सर्किट माहिती
२०१०जर्मनी सेबास्टियान फेटेलरेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती
२०११युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१२फिनलंड किमी रायकोन्नेनलोटस एफ१-रेनोल्ट एफ१ माहिती
२०१३जर्मनी सेबास्टियान फेटेलरेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती
२०१४युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१५जर्मनी निको रॉसबर्गमर्सिडीज-बेंझ माहिती
२०१६युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१७फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१८युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१९युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. २०२४ फॉर्म्युला वन हंगाम
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  2. फॉर्म्युला वन चालक यादी
  3. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "यास मरिना सर्किट बांधकाम चालु". 2009-02-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-12-19 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ
  2. फॉर्म्युला वन एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री २०१९
  3. अबु धाबी ग्रांप्री pole position to लुइस हॅमिल्टन Archived 2017-12-06 at the Wayback Machine.
  4. ए.एम्.ई इन्फो डॉट कॉम
  5. फॉर्म्युला वन एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री
  6. अबु धाबी २००९ मध्ये फॉर्म्युला वन ग्रांप्री आयोजीत करणार.
  7. बि.बि.सी डॉट कॉम.
  8. अबु धाबी ग्रांप्री २०१८ - यास मरिना सर्किट