Jump to content

अबु धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळ

अबु धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळ
مطار أبو ظبي الدولي
आहसंवि: AUHआप्रविको: OMAA
AUH is located in संयुक्त अरब अमिराती
AUH
AUH
संयुक्त अरब अमिरातीमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक अबु धाबी एरपोर्ट्‌स कंपनी
कोण्या शहरास सेवा अबु धाबी
स्थळ अबु धाबी, संयुक्त अरब अमिराती
हबएतिहाद एरवेझ
रोटाना जेट
समुद्रसपाटीपासून उंची ४८ फू / १५ मी
गुणक (भौगोलिक)24°25′59″N 54°39′4″E / 24.43306°N 54.65111°E / 24.43306; 54.65111
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
मीफू
13R/31L 4,260 डांबरी
13L/31R 4,260 डांबरी
सांख्यिकी (2012)
प्रवासी १,७८,९६,०५५
आर्थिक उलाढाल (2012) $3.5 अब्ज[]

अबु धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळ (अरबी: مطار أبو ظبي الدولي‎) (आहसंवि: AUHआप्रविको: OMAA) हा संयुक्त अरब अमिरातीच्या अबु धाबी शहराजवळील विमानतळ आहे. दुबईखालोखाल अमिरातीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेला अबु धाबी विमानतळ प्रवासी संख्या, विमान वाहतूक, आर्थिक उलाढाल ह्या सर्व आघाड्यांवर झपाट्याने आगेकूच करत आहे.

२०१४ साली अबु धाबी विमानतळाला मध्य पूर्वेतील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम विमानतळ हा पुरस्कार मिळाला.[]

विमानकंपन्या व गंतव्यस्थाने

विमान कंपनीगंतव्य स्थानTerminal
एजियन एरलाइन्सअथेन्स1
एर अस्तानाअस्ताना1
एर बर्लिनबर्लिन, ड्युसेलडॉर्फ, श्टुटगार्ट1
एर इंडियादिल्ली, मुंबई2
एर इंडिया एक्सप्रेसकोची, कोझीकोड, मंगलोर, त्रिवेंद्रम2
एर सर्बियाबेलग्रेड3
एर सेशेल्सहाँग काँग, माहे, पॅरिस[]3
एरबाल्टिकरिगा1
एरब्ल्यूइस्लामाबाद, लाहोर, पेशावर1
अलिटालियामिलान (२९ मार्च २०१५ पासून), रोम, व्हेनिस1
बिमान बांगलादेश एरलाइन्सढाका, चित्तगॉंग, सिलहट2
ब्रिटिश एरवेझलंडन, मस्कत1
इजिप्तएरकैरो1
एतिहाद एरवेझअहमदाबाद, अल्जियर्स (सुरुवात: १७ जून २०१५),[] अल्माटी, अम्मान, अ‍ॅम्स्टरडॅम, अस्ताना, अथेन्स, बगदाद, बहरैन, बाकू (सुरुवात: १ ऑक्टोबर २०१५),[] बंगळूर, बँकॉक, बसरा, बीजिंग, बैरूत, बेलग्रेड, ब्रिस्बेन, ब्रसेल्स, कैरो, कासाब्लांका, छंतू, चेन्नई, शिकागो, कोलंबो, डॅलस, दम्मम, दार एस सलाम (सुरुवात 1 December 2015),[] दिल्ली, ढाका, दोहा, डब्लिन, ड्युसेलडॉर्फ, एडिनबरा (सुरुवात: 8 June 2015),[], एंटेबी, हो चि मिन्ह सिटी, हाँग काँग (सुरुवात: 15 June 2015),[] हैदराबाद, इस्लामाबाद, इस्तंबूल, जयपूर,[] जाकार्ता, जेद्दाह, जोहान्सबर्ग, कराची, काठमांडू, खार्टूम, कोची, कोलकाता (सुरुवात: १५ फेब्रुवारी २०१५),[१०] कोळिकोड, क्वालालंपूर, कुवेत शहर, लागोस, लाहोर, लार्नाका, लंडन, लॉस एंजेल्स, माद्रिद (सुरुवात: 29 March 2015),[११] माहे, माले, मॅंचेस्टर, मनिला, मदिना, मेलबर्न, मिलान, मिन्स्क, मॉस्को, मुंबई, म्युनिक, मस्कत, नागोया, नैरोबी, न्यू यॉर्क, पॅरिस, पर्थ, फुकेत,[१२], रियाध, रोम,[१३] सॅन फ्रान्सिस्को, साओ पाउलो, सोल, शांघाय, सिंगापूर, सिडनी, त्बिलिसी (सुरुवात: २ ऑक्टोबर २०१५),[१४] तेहरान, त्रिवेंद्रम, तोक्यो, टोरॉंटो, त्रिपोली, वॉशिंग्टन, येरेव्हान,[१५] झ्युरिक1, 3
फ्लायनासजेद्दाह, मदिना2
गल्फ एरबहरैन1
जेट एरवेझअहमदाबाद (सुरुवात: 15 March 2015), बंगळूर, चेन्नई, दम्मम, दिल्ली, गोवा, हैदराबाद, कोची, कुवेत, लखनौ, मुंबई, पुणे (सुरुवात: 15 March 2015)1
के.एल.एम.अ‍ॅम्स्टरडॅम, बहरैन1
कुवेत एरवेझकुवेत1
मिडल ईस्ट एरलाइन्सबैरूत1
निकीव्हियेना1
ओमान एरमस्कत1
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एरलाइन्सइस्लामाबाद, कराची, लाहोर, पेशावर, रहीम यार खान2
फिलिपाईन एरलाइन्समनिला1
कतार एरवेझदोहा1
रॉयल जॉर्डेनियनअम्मान1
सौदियाजेद्दाह, रियाध1
शहीन एरइस्लामाबाद, लाहोर, पेशावर1
साउथ आफ्रिकन एरवेझजोहान्सबर्ग [१६]1
श्रीलंकन एरलाइन्सकोलंबो1
सुदान एरवेझखार्टूम1
तुर्की एरलाइन्सइस्तंबूल1
तुर्कमेनिस्तान एरलाइन्सअश्काबाद2
व्हर्जिन ऑस्ट्रेलियाक्वालालंपूर, सिडनी3
येमेनियाएडन, साना1

संदर्भ

  1. ^ "Abu Dhabi आंतरराष्ट्रीय विमानतळ - Economic and social impact". Ecquants. 2015-09-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. September 7, 2013 रोजी पाहिले.
  2. ^ "Best विमानतळs in the Middle East 2014". 2015-01-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-01-15 रोजी पाहिले.
  3. ^ "Air Seychelles Paris flights now on sale". 2015-02-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 May 2014 रोजी पाहिले.
  4. ^ "Etihad Airways expands African network". Etihad Airways. १० जुलै २०१४. 2014-07-14 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2015-01-15 रोजी पाहिले.
  5. ^ "Etihad Airways to launch services to Baku". www.etihad.com/. Etihad Airways. 2014-10-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 September 2014 रोजी पाहिले.
  6. ^ "Etihad Airways launches daily service to Dar es Salaam". Etihad Airways. 21 September 2014. 2014-09-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 September 2014 रोजी पाहिले.
  7. ^ "Etihad Airways to start daily Edinburgh flights in 2015". १० जुलै २०१४. 2014-07-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-01-15 रोजी पाहिले.
  8. ^ "Etihad Airways to launch flights between Abu Dhabi and Hong Kong[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". Etihad Airways. १० जुलै २०१४. 2014-07-14 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2015-01-15 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  9. ^ "Etihad Airways to fly to Jaipur". www.daijiworld.com.
  10. ^ "Etihad Airways expands India operations[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". Etihad Airways. १० जुलै २०१४. 2014-07-14 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2015-01-15 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  11. ^ "Etihad Airways enters Spanish market". Etihad Airways. १० जुलै २०१४. 2014-07-14 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2015-01-15 रोजी पाहिले.
  12. ^ "ETIHAD to Start Phuket Operation; Replacing airberlin Service from late-October 2014". Routesonline.
  13. ^ http://www.breitbart.com/system/wire/upi20131216-180542-6269
  14. ^ "Etihad Airways to launch services to Tbilisi". www.etihad.com/. Etihad Airways. 2014-10-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 September 2014 रोजी पाहिले.
  15. ^ "Etihad Airways to operate Abu Dhabi-Yerevan flights from 2014". news.am.
  16. ^ "SAA and Etihad increase flights and routes". eNCA. 2018-09-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-05-23 रोजी पाहिले.

बाह्य दुवे