Jump to content

अबु किर

गुणक: 31°19′N 30°04′E / 31.317°N 30.067°E / 31.317; 30.067अबु किर हे इजिप्तमधील एक शहर आहे. भूमध्य समुद्राच्या काठी असलेले हे शहर अलेक्झांड्रियापासून २३ किमी ईशान्येस आहे.

१७९८ आणि १७९९मध्ये येथे ब्रिटिश आणि फ्रेंच सैन्यांमध्ये लढाया झाल्या होत्या.