Jump to content

अबीर गुलाल (मालिका)

अबीर गुलाल
निर्माता गुल खान
निर्मिती संस्था फोर लायन्स फिल्म्स
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ दररोज रात्री ८.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी कलर्स मराठी
प्रथम प्रसारण २७ मे २०२४ – चालू
अधिक माहिती
आधी जय जय स्वामी समर्थ
नंतर सुख कळले

अबीर गुलाल ही कलर्स मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे.

कलाकार

पुनर्निर्मिती

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
कन्नड लक्षणा कलर्स कन्नडा ९ ऑगस्ट २०२१ - ७ ऑक्टोबर २०२३
गुजराती रंगाई जाने रंगमा कलर्स गुजराती २५ ऑक्टोबर २०२३ - चालू