Jump to content

अबाकान

अबाकान
Абакан
रशियामधील शहर

अबाकान कॅथेड्रल
ध्वज
चिन्ह
अबाकान is located in रशिया
अबाकान
अबाकान
अबाकानचे रशियामधील स्थान

गुणक: 53°43′N 91°28′E / 53.717°N 91.467°E / 53.717; 91.467

देशरशिया ध्वज रशिया
विभाग खाकाशिया
स्थापना वर्ष इ.स. १६७५
लोकसंख्या  (२०१४)
  - शहर १,७३,२००
प्रमाणवेळ यूटीसी+०७:००
अधिकृत संकेतस्थळ


अबाकान येथील व्लादिमिर लेनिनचा पुतळा

अबाकान (रशियन: Абакан; खाकास: Ағбан) हे रशिया देशाच्या खाकाशिया प्रजासत्ताकाचे मुख्यालय आहे. आहे. अबाकान शहर रशियाच्या दक्षिण भागात येनिसे व अबाकान नद्यांच्या संगमावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या १.६५ लाख होती.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे